World Cup 2019 : दोन बेभरवशाचे संघ आज एकमेकांना भिडणार

WI vs PAK match Preview.jpg
WI vs PAK match Preview.jpg

वर्ल्ड कप 2019 : लंडन : नुकत्याच चालू झालेल्या विश्वचषक स्पर्धेत चर्चा इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघाची आहे. दुसरीकडे नॉटींगहॅम शहरात दोन माजी विश्वविजेत्या संघातील लढतीची जोरदार तयारी चालू आहे. होय 1975 आणि 1979 विश्वचषकावर नांव कोरलेल्या वेस्ट इंडीज आणि 1996 साली विश्वविजेतेपद पटकावलेल्या पाकिस्तान संघा दरम्यान सामना रंग भरणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? नोंदवा तुमचे मत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com