IPL 2020 : बेस प्राईज फक्त दोन कोटी अन् कमावले 15.50 कोटी, कोण पाहा

वृत्तसंस्था
Thursday, 19 December 2019

कमिन्सला कोलकता नाईट रायडर्सने तब्बल 15.50 कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. ही यंदाच्या मोसमातील सर्वांत महागडी बोली ठरु शकते. 

कोलकता : यंदाच्या आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना जास्त मागणी आहे असेच चित्र आतापर्यंत दिसत आहे. ग्लेन मॅक्सवेलनंतर आता ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज असलेल्या पॅट कमिन्सवरदेखील बक्कळ बोली लागली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image result for pat cummins

कमिन्सला कोलकता नाईट रायडर्सने तब्बल 15.50 कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. ही यंदाच्या मोसमातील सर्वांत महागडी बोली ठरु शकते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pat Cummins gets sold to KKR for 15 and half crore in IPL Auction