IPL 2019 : ''पिझ्झा बॉयला हटवा, नाहीतर मी खेळणार नाही''

वृत्तसंस्था
शनिवार, 30 मार्च 2019

शंकरने जेव्हा अखेरचा चेंडू टाकायला घेतला तेव्हा सॅमसनने त्याला थांबविले. त्याच्या बरोबर समोर बसलेल्या प्रेक्षकांमध्ये पिझ्झा बॉय फिरत असल्याने त्याने खेळण्यास नकार दिला आणि सामना तो पिझ्झा बॉय जाईपर्यंत थांबविण्यात आला. 
 

हैदराबाद : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात रोज काही ना काही विचित्र गोष्टी होत आहे. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेला सामनाही याला अपवाद नव्हता. कालच्या सामन्यात एका पिझ्झा बॉयमुळे चक्क सामना थांबविण्यात आला होता. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-

 IPL 2019 : आयपीएलमध्ये काहीही होतं.. पिझ्झा बॉयमुळे चक्क सामना थांबला! (व्हिडिओ)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pizza boy stops the game between Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals in IPL 2019