राहुलच्या सतत अपयशाने पृथ्वीला मिळणार संधी?

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

साउदम्पटन - भारताचा नवोदित खेळाडू पृथ्वी शॉने इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांच्या संघात स्थान मिळवले. आता तो त्याची पहिली कसोटी खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

भारतीय संघाचे 19 वर्षाखालील विश्वकरंडकात नेतृत्व करणारा पृथ्वी शॉ आणि नवोदित हनुमा विहारी यांची अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात निवड करण्यात आली होती. भारताने चौथ्या सामन्यातील पराभवासह मालिकाही गमावली आहे. त्यातच भारताच्या सलामीचा प्रश्न कायम आहे आणि सलामीवीर लोकेश राहुलला एकाही सामन्यात छाप पाडता न आल्याने त्याला पाचव्या कसोटी संघात स्थान देण्यात येण्याची शक्यता आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा :

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prithvi shaw get chance in test