रोहित शर्मा आता कसोटीत नीट खेळ, 'तो' परत येतोय!

Prithvi Shaw might do comeback in Syed Mushtaq Ali Trophy 2019 from Mumbai
Prithvi Shaw might do comeback in Syed Mushtaq Ali Trophy 2019 from Mumbai

मुंबई : भारतीय कसोटी संघात सध्या मयांक अगरवाल आणि रोहित शर्मा चांगली कामगिरी करत आहेत. ते दोघाही सलामीवीर म्हणून सेट झाले आहेत. बरेच दिवस प्रलंबित असलेला सलामीवाराचा प्रश्न रोहित शर्माच्या रुपाने सुटला आहे मात्र, आता रोहित शर्मासमोरील अडचणींमध्ये वाढ होणार आहे. कारण भारताचा स्पेशलिस्ट सलामीवीर संघात लवकरच पुनरागमन करणार आहे.

कोण आहे हा खेळाडू? सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com