दिल्लीने पुण्यास बरोबरीत रोखले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - आयएसएल स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात दिल्ली डायनामोजने एफसी पुणे सिटी संघास 1-1 असे बरोबरीत रोखले. हा सामना दिल्लीतील नेहरू स्टेडियमवर झाला. पूर्वार्धात भरपाई वेळेत रॉड्रिगेझने एफसी पुणे संघास आघाडीवर नेले. पण, त्यांना ही आघाडी टिकवता आली नाही. सामन्याच्या 79व्या मिनिटाला मिलन सिंगने दिल्लीला बरोबरी साधून दिली. दिल्लीचे सहा लढतीतून सात, तर एफसी पुणे सिटीचे तेवढ्याच सामन्यात सहा गुण झाले आहेत.

Web Title: Pune loosed from Delhi in ISL