INDvsAUS : कोहलीच भांडकुदळ आहे.. त्याला आवरा!!

सोमवार, 17 डिसेंबर 2018

 'भारत-ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत यंदा बाकीचे खेळाडू शांत आहेत.. एक विराट कोहलीच तेवढा भांडकुदळ वाटतोय', असे सडेतोड मत माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले.

पर्थ : 'भारत-ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत यंदा बाकीचे खेळाडू शांत आहेत.. एक विराट कोहलीच तेवढा भांडकुदळ वाटतोय', असे सडेतोड मत माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले. भारत-ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीच्या उपाहारादरम्यान 'सोनी'वरील चर्चेच्या कार्यक्रमात मांजरेकर यांनी हे मत व्यक्त केले. 

कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यांच्यात या कसोटीमध्ये सातत्याने शाब्दिक चकमकी झडत आहेत. त्याचा उल्लेख करून मांजरेकर यांनी कोहलीच्या वर्तनावर टीका केली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-

INDvsAUS : कोहलीच भांडकुदळ आहे.. त्याला आवरा!! 

सकाळ स्पोर्टस साईटसाठी क्लिक करा :
www.sakalsports.com
■ 'सकाळ' फेसबुक : www.facebook.com/mysakalsports
■ 'सकाळ' ट्विटर : @SakalSports
■ इन्स्टाग्राम : @sakalsports

Web Title: Sanjay Manjrekar slams virat Kohli