सात्विकच्याच यशाचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा | Thursday, 1 August 2019

सात्विकसाईराज रांकिरेड्डी थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्या दिवशी सुखद धक्का देत असताना साईना नेहवाल, किदांबी श्रीकांतने घोर निराशा केली. सात्विक - चिराग शेट्टीने जागतिक क्रमवारीत सातव्या असलेल्या जोडीस पराजित करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.