स्मृती मानधना 'आयसीसी' ची सर्वोत्तम क्रिकेटपटू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

दुबई : सांगलीची सुकन्या आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर डावखुरी फलंदाज स्मृती मानधना हिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ने वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौरवले आहे. तिला सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू, महिला क्रिकेटपटूसाठी दिला जाणारा 'रॅचेल हेहो- फ्लिंट' पुरस्कारही जाहीर करण्यात आला.

18 जुलै 1996 जन्मलेल्या स्मृतीने उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघातील अढळ स्थान निर्माण केले आहे. सलामीला येऊन फटकेबाजी करणाऱ्या स्मृतीने अनेकदा महिला क्रिकेट संघाला विजयश्री मिळवून दिली आहे. 2018 हे वर्ष तिच्या कारकिर्दीसाठी महत्त्वपूर्ण ठरले.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा : 

स्मृती मानधना 'आयसीसी' ची सर्वोत्तम क्रिकेटपटू

Web Title: smriti mandhana becomes the icc player of the year