अँजेलिक केर्बर विजेती 

पीटीआय
रविवार, 14 जानेवारी 2018

सिडनी - जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात तिने ऑस्ट्रेलियाच्या ऍश्‍लेग बार्टीवर 6-4, 6-4 अशी मात केली. अँजेलिकची सध्या 22व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात तिने मेक्‍सिकोतील मॉंटेरीमध्ये विजेतेपद मिळविले होते. त्यानंतर तिने प्रथमच स्पर्धा जिंकली. 

Web Title: sports news angelique kerber