फेडरेशन कबड्डी फेब्रुवारीत मुंबईत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

मुंबई - राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद जिंकलेला रिषांक देवाडिगाच्या महाराष्ट्र संघास फेडरेशन स्पर्धा जिंकण्याची संधी घरच्या मैदानात लाभणार आहे. ही स्पर्धा जोगेश्वरीत होणार असल्यामुळे रिषांकला तर त्याला घडवलेल्या परिसरातच महाराष्ट्राला यश देण्याची संधी असेल.फेडरेशन कबड्डी स्पर्धा ९ ते १२ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. या मैदानात राष्ट्रीय स्पर्धेतील अव्वल आठ संघांना प्रवेश असेल. या स्पर्धेत देशातील पहिल्या आठ संघांचा समावेश होतो. महाराष्ट्राचा महिला संघ राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल आठमध्ये आल्यामुळे त्यांनाही या स्पर्धेत खेळता येईल.

Web Title: sports news federation kabaddi in mumbai