पंकज अडवानी बाद फेरीत

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 मार्च 2018

यांगून (म्यानमार) - भारताच्या पंकज अडवानीने आशियाई बिलियर्डस स्पर्धेच्या बाद फेरीतील प्रवेश नक्की केला. त्याने सिंगापूच्या यिओ तेक शीन याला ४-० असे हरवित सलग तिसरा विजय मिळविला. त्याने दुसऱ्या फ्रेममध्ये १०० गुणांचा ब्रेक मिळविला. भालचंद्र भास्कर यानेही दुसरा विजय मिळविताना आँग सान अू याला ४-३ असे हरविले.

Web Title: sports news pankaj advani india