पंकज अडवाणी आशियाई बिलियर्डस्‌ स्पर्धेत विजयी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 मार्च 2018

मुंबई - जगज्जेत्या पंकज अडवाणीने आशियाई बिलियर्डस्‌ स्पर्धेत अपेक्षित विजयी सलामी देताना सिंगापूरच्या येओ तेक शिन याला ४-० असे हरवले. तीन शतकी आणि एक ९८ गुणांचा ब्रेक हे पंकजच्या विजयाचे वैशिष्ट्य. रूपेश शहाने इंडोनेशियाच्या मारलॅंडो सिहोम्बिंग याला ४-० असे नमवले. महिलांच्या स्नूकर स्पर्धेत विद्या पिल्लई आणि अमी कामानी यांनी विजय मिळविला; पण वर्षा संजीव सलामीला पराजित झाली.

Web Title: sports news pankaj advani won the Asian Billiards Championship