फेडरर उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 मार्च 2018

इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया - गतविजेत्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने फ्रान्सच्या जेरेमी चार्डीवर 
७-५, ६-४ अशी मात केली. त्याने एक तास २२ मिनिटांत विजय मिळविला. आता त्याच्यासमोर दक्षिण कोरियाच्या हिऑन चुंग याचे  आव्हान असेल. 

Web Title: sports news Roger Federer tennis

टॅग्स