कोरिया ओपन स्पर्धेत ओस्टापेन्को विजेती

पीटीआय
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

सोल - अव्वल मानांकित जेलेना ओस्टापेन्को हिने रविवारी कोरिया ओपन टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. तिने ब्राझीलच्या बेआर्टिझ हदाद मैआ हिचा ६-७ (५-७), ६-१, ६-४ असा पराभव केला. ही लढत दोन तास १५ मिनिटे चालली. फ्रेंच ओपन स्पर्धेत तिसऱ्या मानांकित सिमोनान हालेप हिच्यावर विजय मिळविल्यानंतर ओस्टापेन्को हिचे हार्डकोर्टवरील हे पहिलेच विजेतेपद ठरले.

Web Title: sports news tennis Ostapenko winners in Korea Open

टॅग्स