वर्ल्ड कप बुद्धिबळ स्पर्धेत अरोनियन विजेता

पीटीआय
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

तिब्लिस (जॉर्जिया) - अर्मेनियाच्या लेवॉन अरोनियन याने वर्ल्ड कप बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. अंतिम लढतीत त्याने चीनच्या डिंग लिरेन याच्यावर ४-२ असा विजय मिळविला. या स्पर्धेत अरोनियन दुसऱ्यांदा विजेता ठरला. यापूर्वी २००५ मध्ये रशियात झालेल्या स्पर्धेत त्याने विजेतेपद मिळविले होते. या कामगिरीसह अरोनियन आणि लिरेन हे कॅंडिडेट्‌स स्पर्धेसाठी पात्र ठरले.

Web Title: sports news World Cup Chess Championship

टॅग्स