रोहित शर्माचे कसोटी संघात पुनरागमन

वृत्तसंस्था
बुधवार, 5 डिसेंबर 2018

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, रोहित शर्माने संघात पुनरागमन केले आहे

अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, रोहित शर्माने संघात पुनरागमन केले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका होणार असून, यातील पहिल्या सामन्यास गुरुवारपासून अॅडलेड येथे सुरवात होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ व्यवस्थापनाने 12 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. भारताने एका फिरकीपटूसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा- 

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर; रोहितचे पुनरागमन

सकाळ स्पोर्टस साईटसाठी क्लिक करा :
www.sakalsports.com

■ 'सकाळ' फेसबुक : www.facebook.com/mysakalsports
■ 'सकाळ' ट्विटर : @SakalSports
■ इन्स्टाग्राम : @sakalsports

Web Title: team for 1st test declared