रवी शास्त्री.. क्या औकात है तुम्हारी?

Twitter erupts as Ravi Shastri appointed as coach of Team India again
Twitter erupts as Ravi Shastri appointed as coach of Team India again

मुंबई : भारताच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींचीच पुन्हा निवड करण्यात आली आहे. शास्त्रींच्या अगोदरच्या कामगिरीच्या जोरावरच ते सर्वांपेक्षा सरस ठरले आणि म्हणूनच त्यांची निवड करण्यात आली असे सल्लागार समितीच्या सदस्या शांता रंगस्वामी यांनी सांगितले. 

कपिल देव, अंशुमन गायकवाड व शांता रंगास्वामी यांची क्रिकेट सल्लागार समिती मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात आज प्रशिक्षकपदाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर हा निर्णय देण्यात आला.

सोशल मीडियावर मात्र, शास्त्रींच्या निवडीमुळे नाराजीचा सूर निघत आहे. शास्त्रींनाच पुन्हा प्रशिक्षक करायचं होतं तर एवढा वेळ का वाया घालवला अशी टीका बीसीसीआयवर केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com