विराटने साजरे केले 25 वे कसोटी शतक

रविवार, 16 डिसेंबर 2018

भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑप्टस मैदानावर सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शानदार खेळ करत कसोटी क्रिकेटमधील 25 वे शतक साजरे केले.

पर्थ : भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑप्टस मैदानावर सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शानदार खेळ करत कसोटी क्रिकेटमधील 25 वे शतक साजरे केले. उसळत्या आणि वेगवान खेळपट्टीवर भेदक आणि खुनशी मारा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजाचा यथोचित समाचार घेत कोहलीने ऑस्ट्रेलियातील सहावे शतक साजरे केले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-

INDvsAUS : ऑस्ट्रेलियातही विराटची बॅट बोलतेय

सकाळ स्पोर्टस साईटसाठी क्लिक करा :
www.sakalsports.com
■ 'सकाळ' फेसबुक : www.facebook.com/mysakalsports
■ 'सकाळ' ट्विटर : @SakalSports
■ इन्स्टाग्राम : @sakalsports

Web Title: virat kohli celebrates 25th test century