INDvsBAN : हार्दिकची जागा घेणारा शिवम दुबे कसे उत्तुंग शॉट मारतोय बघा!

वृत्तसंस्था
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

हार्दिकच्या अनुपस्थितीत शिवमला संघात अष्टपैलू म्हणून स्था देण्यात आले आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला त्याने नेट्समध्ये सराव करतानाफलंदाजीतील कौशल्य दाखवून सर्वांनाच अचंबित केले आहे. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.   

नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यात उद्या पहिला ट्वेंटी20 सामना होणार आहे. या मालिकेत भारत आणि बांगलादेश एकमेकांविरुद्ध तीन ट्वेंटी20 सामन खेळतील. मात्र, या मालिकेत हार्दिक पंड्याला दुखापतीमुळे स्थान मिळालेले नाही. मात्र, त्याची कमी भरुन काढणारी एक व्यक्ती सध्या संघात आहे. ती म्हणजे शिवम दुबे. 

INDvsBAN : जिंकलो, हारलो तरी टीम इंडिया उद्या रचणार इतिहास!

हार्दिकच्या अनुपस्थितीत शिवमला संघात अष्टपैलू म्हणून स्था देण्यात आले आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला त्याने नेट्समध्ये सराव करतानाफलंदाजीतील कौशल्य दाखवून सर्वांनाच अचंबित केले आहे. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Watch Shivam Dube hits long shot in nets