चर्चेत राहण्यासाठी कायपण! विल्यम्स भगिनीत बुटांवरून 'युद्ध' 

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जुलै 2019

टेनिस कोर्टवर फारसे यश मिळत नसल्याने सेरेना आणि व्हिनस विल्यम्सवरील प्रकाशझोत कमी झाला आहे. आता चर्चेत राहण्यासाठी या दोघींनी आपल्या बुटावरून युद्ध सुरू असल्याचा दावा केला आहे.

वॉशिंग्टन : टेनिस कोर्टवर फारसे यश मिळत नसल्याने सेरेना आणि व्हिनस विल्यम्सवरील प्रकाशझोत कमी झाला आहे. आता चर्चेत राहण्यासाठी या दोघींनी आपल्या बुटावरून युद्ध सुरू असल्याचा दावा केला आहे.

व्हिनस विल्यम्सने माझे बूट चोरले. त्यामुळे दोघीत आता युद्ध असल्याचे सेरेनाने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले. व्हिनसने लगेच गेम ऑन सेरेना विल्यम्स असे म्हटले. या महिन्याच्या सुरुवातीस सेरेनाने व्हिनसच्या घरातील फ्रीजमध्ये फारसे काहीच नसते, असे दाखवणारे छायाचित्र पोस्ट केले होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Williams Sisters fight among eachother on shoes