World Cup 2019 : युवराजसिंग सांगतोय 'हा' असेल भारताचा एक्स फॅक्टर

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मे 2019

वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या हाच विश्वकरंडकात भारतासाठी एक्स फॅक्टर ठरणार असल्याची भावना युवराज सिंगने व्यक्त केली आहे. 

सविस्तर बातमी SakalSports वेबसाईटवर वाचण्यासाठी इथे स्क्रोल कराः

नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये हार्दिकने त्याच्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने 16 सामन्यांमध्ये 402 धावा केल्या आहेत. गोलंदाजीमध्येही त्याने चांगली कामगिरी केली त्याने 14 बळी घेतले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yuvraj Singh says hardik Pandya will be the X factor for India