Krida News | Sports News in Marathi

Video : धोनी आणि मंडळींची 'मैफिल-ए-बाथरूम';... टीम इंडियाचा माजी कर्णधार 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनी सध्या सुट्टी एन्जॉय करत आहे. आगामी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मध्ये तो खेळताना दिसणार...
INDvsNZ : खेळपट्टीच अशी आहे की फलंदाजांची वाट लागणार... वेलिंग्टन : 5 दिवसांच्या क्रिकेट सामन्याला ‘कसोटी’ का म्हणतात हे भारत आणि न्यूझीलंडच्या संघातील फलंदाजांना समजणार आहे. वेलिंग्टन शहराच्या अगदी...
बार्बाडोस - वेस्ट इंडीज क्रिकेट निवड समितीने भारताविरुद्धच्या मालिकेसाठी यष्टिरक्षक दिनेश रामदिन याची उचलबांगडी केली असून, त्याच्या जागी शेन डावरिच याची निवड करण्यात आली आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने मंगळवारी संघ जाहीर केला. केवळ रामदिनच नाही...
दुबई - कसोटी क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानावर असून, फिरकी गोलंदाज अश्‍विन दुसऱ्या आणि अष्टपैलू यादीत अव्वल स्थानावर आहे. आयसीसीने मंगळवारी नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली.  इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे....
सेंट किट्‌स : भारताविरुद्धच्या आगामी क्रिकेट कसोटी मालिकेपूर्वीच वेगवान गोलंदाज जेरोम टेलर याने कसोटीतून निवृत्ती जाहीर केल्याने वेस्ट इंडीजच्या संघाला धक्का बसला आहे. भारताविरुद्धच्या मालिकेसाठीच्या मूळ संघात टेलरची निवड झाली होती; मात्र निवृत्तीची...
नवी दिल्ली : पुढील महिन्यात ब्राझीलमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाची धुरा अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशकडे सोपविण्याची घोषणा आज (मंगळवार) करण्यात आली. माजी कर्णधार सरदार सिंगची निवड झाली असली, तरीही त्याला कर्णधारपदावरून...
साओ पावलो - फुटबॉल सम्राट पेले यांनी शनिवारी वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न केले. गेल्या सहा वर्षांपासून त्यांची मैत्रीण झालेल्या मार्सिया सिहबेले आओकी हिच्याशी त्यांनी विवाह केला. पेले यांनीच आपल्या लग्नाची बातमी दिली. पेले आणि...
सिल्व्हरस्टोन - लुईस हॅमिल्टनने सलग तिसऱ्या वर्षी फॉर्म्युला वन मालिकेतील ब्रिटिश ग्रा. प्रि. शर्यत जिंकण्याचा पराक्रम केला. या शर्यतीत मर्सिडिज संघाचाच निको रॉसबर्ग दुसरा आला; पण शर्यतीच्या वेळी संघव्यवस्थापनाबरोबर चर्चा केल्यामुळे त्याचा दुसरा...
लिस्बन - अतिरिक्त वेळेत एडरच्या जबरदस्त किकने ‘युरो’ विजेतेपदावर शिक्कामोर्तब करणाऱ्या पोर्तुगाल संघाचे सोमवारी मायदेशात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यजमान फ्रान्सवर मिळविलेल्या विजयाने एका रात्रीत सारा फुटबॉल संघ देशवासीयांच्या गळ्यातील ताईत बनला...
मार्सेली : ख्रिस्तियानो रोनाल्डोची दुर्दैवी दुखापतीनंतर भक्कम बचाव आणि एडरसारख्या खेळाडूने अनपेक्षितरित्या आक्रमण करत ‘एक्स्ट्रा टाईम‘मध्ये केलेल्या गोलमुळे पोर्तुगालने युरो करंडक फुटबॉल स्पर्धेतील विजेतेपदाचा दुष्काळ संपविला. यंदाच्या...
लिऑन - स्पर्धेच्या सुरवातीपासून त्याच्या वैयक्तिक खेळावर आणि त्याच्या संघाच्या कामगिरीवर टीका झाली होती. पण, असे खेळाडू अव्वल का असतात हे सिद्ध करीत ख्रिस्तीयानो रोनाल्डोच्या पोर्तुगालने गॅरेथ बेलच्या वेल्सला २-० असे हरवत अंतिम फेरीत थाटात प्रवेश...
विंबल्डन - स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररची विंबल्डनच्या पुरुष एकेरीतील संघर्षपूर्ण वाटचाल खंडित झाली. उपांत्य फेरीत कॅनडाच्या मिलॉस राओनिचने त्याला पाच सेटच्या रोमहर्षक लढतीत हरविले. उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाच्या मरिन चिलीचविरुद्ध फेडररने पाच...
पटणा - गतवेळेस विजेतेपद मिळवल्यानंतर प्रथमच घरच्या मैदानावर विजेतेवीर म्हणून खेळणाऱ्या पटणा पायरेट्‌सने बंगळूरू बुल्सचा ३१-२५ असा पराभव करून विजयाचा चौकार मारला; परंतु वर्चस्वानंतरही त्यांना अखेरपर्यंत शर्थ करावी लागली.  स्टार चढाईपटू प्रदीप...
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अँजेलिकने सेरेनाला तीन सेटमध्ये हरविले होते. त्यामुळे अंतिम सामन्याची उत्कंठा वाढली आहे. सेरेनासमोर पराभवाची परतफेड करण्याचे आव्हान आहे. सेरेनाला फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत गार्बिन मुगुरुझाने हरविले होते. त्यामुळे सेरेनाची...
जागतिक ॲथलेटिक्‍समध्ये फक्त नऊ ॲथलिट्‌सने ज्युनिअर, युवा, आणि सीनियर अशा तिन्ही गटांत विश्‍वविजेतेपद मिळविले आहे. त्यात न्यूझीलंडची गोळाफेकीतील सलग दोन वेळची ऑलिंपिकविजेती ३२ वर्षीय व्हॅलेरी ॲडम्सचा समावेश आहे. ऑलिंपिकच्या महिला गोळाफेकीच्या...
स्पेन : जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रीडापटूंमध्ये आघाडीवर असणारा बार्सिलोना आणि अर्जेंटिनाचा आघाडीचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्यासह त्याच्या वडिलांनाही न्यायालयाने 21 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. त्याचप्रमाणे मेस्सीवर २० लाख युरोंचा दंडही...
मुंबई - विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ वेस्टइंडिजच्या कसोटी मालिकेसाठी मंगळवारी रात्री वेस्टइंडिजला रवाना झाला. भारतीय संघ प्रथमच प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यात चार कसोटी...
नवी दिल्ली - चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताने सर्वोत्तम कामगिरी करताना रौप्यपदक मिळविले. मात्र, आता ही आठवण झाली असून, पूर्ण लक्ष्य रिओ ऑलिंपिकवर केंद्रित करायचे आहे, असे मत भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक रोएलॅंट ऑल्टमन्स यांनी व्यक्त केले....
नवी दिल्ली - भारताचा ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीगीर योगेश्‍वर दत्त याने रिओ ऑलिंपिक आपले अखेरचे असेल, असे स्पष्ट करताना पदकानेच ऑलिंपिक कारकिर्दीची अखेर व्हावी, अशी इच्छा त्याने व्यक्त केली. योगेश्‍वर ६५ किलो वजनी गटातून अखेरच्या ऑलिंपिक स्पर्धेत...
रिओनंतर आपण निवृत्त होणार हे शांत स्वभावाच्या नेमबाज अभिनव बिंद्राने जाहीर केले. त्यामुळे भारतीय नेमबाजीतील एक अध्याय संपणार. रिओत उद्‌घाटन सोहळ्यात तो भारताचा ध्वजधारक राहणार आहे. हा मान त्याला दुसऱ्यांदा मिळत आहे. यापूर्वी २०१० मध्ये दिल्लीत...
लेयॉन (फ्रान्स) - युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत उद्या (गुरुवारी) होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्यात पोर्तुगाल-वेल्स आमनेसामने येणार आहेत. सामना दोन देशांमधला असला, तरी व्यावसायिक फुटबॉल स्पर्धेत एकाच संघातून खेळणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डो विरुद्ध गॅरेथ...
बंगळूर - भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या आक्रमकतेस मुरड घालणार नसल्याचे संघाचे नवनियुक्‍त प्रशिक्षक व जगप्रसिद्ध फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी आज (सोमवार) स्पष्ट केले. मात्र याचबरोबर "भारताचे राजदूत‘ म्हणून वावरत असलेल्या क्रिकेटपटूंना...
सिधी (मध्य प्रदेश): एका मिसकॉलमुळे दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. पुढे...
पारनेर ः  तुम्ही लग्न केले लावले तर गुन्हा दाखल करू. असे सांगताच...
भोपाळ (मध्य प्रदेश): देवाने स्वप्नात येऊन सांगितले की प्रायव्हेट पार्ट तोड....
मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या आत्मचत्रित्रात...
पिंपरी/पुणे : एक दुर्मिळ धातू देण्याचे आमिष दाखवून 51 लाखांची फसवणूक...
मालवण ( सिंधुदुर्ग ) - आंगणेवाडीतील भराडी मातेच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने...
वैकुंठ स्मशानभूमीतील धुराचा त्रास गेली अनेक महिने दहन झाल्यावर वैकुंठ...
ग्रामीण भागातील महिलांसाठी  मोफत बससेवा मिळावी  खडकवासला : कुडजे...
  सिंहगड रस्ता : सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द येथे नित्यानंद...
शिवसूत्र : सूत्र म्हणजे धागा आणि शिव म्हणजे जे पवित्र आहे ते. प्रत्येकाच्या...
नागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विकास कामे रोखल्याने...
पुणे - फेब्रुवारीमध्येच उन्हाच्या झळांनी महाराष्ट्र होरपळू लागला असल्याचे...