Krida News | Sports News in Marathi

नवी दिल्ली - चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताने सर्वोत्तम कामगिरी करताना रौप्यपदक मिळविले. मात्र, आता ही आठवण झाली असून, पूर्ण लक्ष्य रिओ ऑलिंपिकवर केंद्रित करायचे आहे, असे मत भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक रोएलॅंट ऑल्टमन्स यांनी व्यक्त केले....
नवी दिल्ली - भारताचा ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीगीर योगेश्‍वर दत्त याने रिओ ऑलिंपिक आपले अखेरचे असेल, असे स्पष्ट करताना पदकानेच ऑलिंपिक कारकिर्दीची अखेर व्हावी, अशी इच्छा त्याने व्यक्त केली. योगेश्‍वर ६५ किलो वजनी गटातून अखेरच्या ऑलिंपिक स्पर्धेत...
रिओनंतर आपण निवृत्त होणार हे शांत स्वभावाच्या नेमबाज अभिनव बिंद्राने जाहीर केले. त्यामुळे भारतीय नेमबाजीतील एक अध्याय संपणार. रिओत उद्‌घाटन सोहळ्यात तो भारताचा ध्वजधारक राहणार आहे. हा मान त्याला दुसऱ्यांदा मिळत आहे. यापूर्वी २०१० मध्ये दिल्लीत...
लेयॉन (फ्रान्स) - युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत उद्या (गुरुवारी) होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्यात पोर्तुगाल-वेल्स आमनेसामने येणार आहेत. सामना दोन देशांमधला असला, तरी व्यावसायिक फुटबॉल स्पर्धेत एकाच संघातून खेळणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डो विरुद्ध गॅरेथ...
बंगळूर - भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या आक्रमकतेस मुरड घालणार नसल्याचे संघाचे नवनियुक्‍त प्रशिक्षक व जगप्रसिद्ध फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी आज (सोमवार) स्पष्ट केले. मात्र याचबरोबर "भारताचे राजदूत‘ म्हणून वावरत असलेल्या क्रिकेटपटूंना...
एडिनबर्ग - पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्यात येणाऱ्या (डीआरएस) नियमातील पायचीतच्या निर्णयाबाबत आयसीसीने महत्त्वाचा बदल केला आहे. हा नियम गोलंदाजांच्या पथ्यावर पडेल. आयसीसीच्या प्रशासकीय समितीची वार्षिक बैठक येथे पार पडली. त्यामध्ये पायचीतच्या या...
व्हॅलेन्सिया (स्पेन) - भारतीय हॉकी संघाने सहा देशांच्या निमंत्रित स्पर्धेत शनिवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाला 3-3 असे बरोबरीत रोखले. संथ झालेल्या पूर्वार्धात अर्जेंटिनाने सामन्यावर वर्चस्व राखले. पण, त्यांना त्यानंतरही गोल...
बंगळूर - फिरकीपटू आर. आश्विनच्या हाताला सरावादरम्यान दुखापत झाल्याने भारतीय क्रिकेट संघाला वेस्टइंडीज दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मोठा झटका बसला आहे. बंगळूर येथे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षण शिबिर सुरु आहे. प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या...
लंडन - अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच याचे आव्हान तिसऱ्याच फेरीत संपुष्टात आल्यानंतर ब्रिटनच्या अँडी मरे याने थाटात विंबल्डन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या फेरीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅन याचा 6-3, 7-5, 6-2 असा...
पॅरिस - यजमान फ्रान्सने आईसलँडचा 5-2 असा धुव्वा उडवून युरो करंडकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. फ्रान्सचा उपांत्य फेरीत जगज्जेत्या जर्मनीशी सामना होणार आहे.   स्टेड द फ्रान्स मैदानावर झालेल्या या सामन्यात फ्रान्सच्या संघाने सुरवातीपासून...
कोलकता - रवी शास्त्रीच्या टीकेने मी व्यथित झालो आहे. तो मूर्खांच्या जगात वावरतो आहे, असे जोरदार प्रत्युत्तर सौरभ गांगुली याने दिले.  भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी शास्त्रीची मुलाखत झाली, तेव्हा गांगुली अनुपस्थित होता. यामुळे शास्त्री...
कोलकता - रवी शास्त्रीच्या टीकेने मी व्यथित झालो आहे. तो मूर्खांच्या जगात वावरतो आहे, असे जोरदार प्रत्युत्तर सौरभ गांगुली याने दिले.  भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी शास्त्रीची मुलाखत झाली, तेव्हा गांगुली अनुपस्थित होता. यामुळे शास्त्री...
सिडनी - भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली नशीबवान आहे की त्याला संघाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेसारखा खेळाडू मिळाला आहे, असे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार व भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी म्हटले आहे. भारतीय संघाच्या...
नवी दिल्ली - पाच वेळा जगज्जेतेपद तसेच ऑलिंपिक ब्रॉंझपदक जिंकलेल्या मेरी कोमला रिओ ऑलिंपिकसाठी वाईल्ड कार्ड प्रवेश देण्यास आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओए) नकार दिला आहे.  आयओएच्या नकारामुळे मेरी कोमचे रिओ ऑलिंपिकमध्ये खेळण्याचे स्वप्न...
हरारे - झिंबाब्बेविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक "टी 20‘ सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना झिंबाब्बेसमोर 139 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. केदार जाधवच्या 58 धावांच्या खेळीच्या सहाय्याने भारताने निर्धारित 20 षटकांत सहा बाद 138 धावा केल्या. आज (...
मुंबई : भारतीय बॉक्‍सिंग खेळाडूंनी ऑलिंपिक पात्रता स्पर्धेतील यशोमालिका मंगळवारी देखील सुरू ठेवली. भारताचे मनोज कुमार तसेच सुमीत सांगवान ऑलिंपिक पात्रतेपासून एक विजय दूर आहे. त्याचबरोबर विकास कृष्णननेही बाकू (अझरबैझान) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत...
ल्युसाने (स्वित्झर्लंड) :  आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स महासंघाच्या वैयक्तिक उत्तेजक चाचणीत निर्दोष ठरलेल्याच खेळाडूला रिओ ऑलिंपिक स्पर्धेत रशियाकडून सहभागी होता येईल, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांनी मंगळवारी केली...
फॉक्‍सबोरो (अमेरिका) - कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य अर्जेंटिनाने अमेरिकेचा 4-0 असा सहज पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यातही लिओनेल मेस्सीची चमक दिसून आली. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 55 वा गोल करत, अर्जेटिनाकडून...
नॉटिंगहॅम - इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू लियम प्लंकेटने अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून श्रीलंकेविरुद्धचा एकदिवसीय सामना अनिर्णित राखण्यात यश मिळविले. इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम श्रीलंकेला फलंदाजीला पाचारण केले. श्रीलंकेचा...
मुंबई :  चॅंपियन्स हॉकी स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी नक्कीच विलक्षण होती. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी जगज्जेत्यांना दिलेली झुंज विसरता येणार नाही. आमच्याकडूनही कधी इतका चांगला खेळ झाला नव्हता, अशा शब्दात माजी ऑलिंपियन धनराज पिल्ले...
सातारा : प्राचीन काळापासून स्त्रीयांना समाजात दुय्यम वागणूक देण्यात येत आहे....
राशिवडे बुद्रुक' (कोल्हापूर) : पत्नीचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासातच...
जळगाव : धुळे जिल्ह्यात व्हेल्लाने गावात शेतात आढळून आला विचित्र प्राणी अशी एक...
पंचांग - रविवार - अधिक अश्‍विन शु.11, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर,...
अमरावती ः शहरातील एका डॉक्‍टरला तिने भावनिक आवाहन करून त्यांच्याकडून सात लाख ७९...
अहमदनगर : दुध अनुदान योजनेसाठी मुख्यमंत्री ठाकरे सरकारने २५ कोटी ८९ लाख ४१ हजार...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
औरंगाबाद : संभाव्य व्याधींपासून दूर ठेवणाऱ्या दुधी भोपळ्याला गुणकारी ही उपमा...
मुंबई : एन 95 मास्कचा आता आपण पुनर्वापर करणे शक्य होणार आहे. N95 मास्कला...
नागपूर - आपल्याला कुठलाही आजार होण्यापूर्वी शरीरात काही बदल होत असतात. ते...