५ वर्ष अंघोळ न करता काढत होता सेल्फी, आता बनला करोडपती

Boy taking selfies without taking a bath for 5 years now he has become a millionaire
Boy taking selfies without taking a bath for 5 years now he has become a millionaire

सोशल मिडियावर (Social Media) एक व्यक्ती सेल्फी पोस्ट करून करोडपती बनला (Man Turns Millioniare With Selfie) आहे. हा व्यक्ती मलेशियामध्ये (Malaysia) राहणारा आहे. या व्यक्ती केला ५ वर्षामध्ये आपला सेल्फी(Selfie For Five Years पोस्ट केला आहे.

जगामध्ये कित्येक प्रकाराचे हौशी लोक असतात. कित्येकांना जीमला जायची हौस असते, कोणाला अभ्यास करायची गरज नाही. पण सध्या लोकांमध्ये एकाच गोष्टीची खूप हौस असते ती म्हणे सेल्फी काढणे. जेव्हा स्मार्टफोनचा काळ आला तेव्हापासून लोकांना सेल्फी (Selfie Lovers)काढण्याचे वेड लागले आहे. जर तुम्हाला वाटतं असेल की फक्त मुलींना सेल्फी काढायला आवडतं तर आजिबात नाही. आजकाल मुलं देखील याबाबतीत मागे नाही. पण सेल्फी काढून कोणी करोडपती बनू (Man Turns Millioniare With Selfie)शकत का? (Boy taking selfies without taking a bath for 5 years now he has become a millionaire)

Boy taking selfies without taking a bath for 5 years now he has become a millionaire
शेअर बाजारात तेजी कायम, टॉप 10 शेअर्सवर ठेवा आज नजर

मलेशियातील सेमरंग सेंट्रल जावामध्ये (Central Java)राहणाऱ्या २२ वर्षाच्या घोंजालीच्या सेल्फीची सगळीकडे चर्चा होत आहे. या मुलाने गेल्या पाच वर्षा स्वत:चा सेल्फी काढला. त्याला एक व्हिडिओ बनवायचा होता त्यामुळे रोज सकाळी तो उठून सेल्फी घेत होता. पण त्याला तेव्हा माहित नव्हेत तो करोडपती बनेल. आता पाच वर्षनंतर त्याचे सेल्फी लाखो रुपयांमध्ये विकले जात आहे. त्याने आपले सेल्फी NFTमध्ये बदल केला आहे ज्यामुळे ते करोडोमध्ये कमावत आहे.

२०१७ पासून २०२१पर्यंत तो रोज आपल्या कंप्युटर समोर उभार राहून फोटो काढत होता. आता त्याच्या फोटोला करोडोंची किंमत आहे. त्या सेल्फे NFT यानी नॉन फंजीबल टोकन्स मध्ये बदलले आहे. हे ऑनलाईन करंन्सीचा एक प्रकार आहे. लोह घोंजाली चे NFT खरेदी करून आपल्या जवळ जमा करत आहे. त्यामुळे हा मुलगा करोपती बनला आहे. मात्र, मुलालाही हे अजून विश्वास बसत नाही.

Boy taking selfies without taking a bath for 5 years now he has become a millionaire
कोटींचे कर्ज, पतीची आत्महत्या ते CCD ची सीईओ; मालविकाचा प्रवास

घोंजाली ने ९ जानेवारीला सेल्फे काढण्यास काढून विकण्यास सूरूवात केली. पण, पाच दिवस आपला सेल्फे विकून हा व्यक्ती करोडपती बनला आहे, रिपोर्टस, नुसार घोंडाली न सेल्फे विकण्यासाठी सेलेब्सने मदत करतील. त्यामुळे फोटोमध्ये इंडोनिशियामध्ये कित्येक सेलेब्समध्ये प्रमोट केला आहे. घोंजाली पाच वर्ष आपले फोटो एक व्हिडिओ बनविण्यासाठी काढला होचा पण काही दिवासांपूर्वी आपला फोटोला NFTमध्ये बदल केला आणि आता त्याचा परिणाम समोर आले आहे.सोशल मिडियावर (Social Media)एक व्यक्ती सेल्फी पोस्ट करून करोडपती बनला (Man Turns Millioniare With Selfie) आहे. हा व्यक्ती मलेशियामध्ये (Malaysia) राहणारा आहे. या व्यक्ती केला ५ वर्षामध्ये आपला सेल्फी(Selfie For Five Years पोस्ट केला आहे.

जगामध्ये कित्येक प्रकाराचे हौशी लोक असतात. कित्येकांना जीमला जायची हौस असते, कोणाला अभ्यास करायची गरज नाही. पण सध्या लोकांमध्ये एकाच गोष्टीची खूप हौस असते ती म्हणे सेल्फी काढणे. जेव्हा स्मार्टफोनचा काळ आला तेव्हापासून लोकांना सेल्फी (Selfie Lovers)काढण्याचे वेड लागले आहे. जर तुम्हाला वाटतं असेल की फक्त मुलींना सेल्फी काढायला आवडतं तर आजिबात नाही. आजकाल मुलं देखील याबाबतीत मागे नाही. पण सेल्फी काढून कोणी करोडपती बनू (Man Turns Millioniare With Selfie)शकला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com