ब्रेसलेट मंगळसूत्रांमधले प्रकार पाहिलेत का?

Updated on

लग्नानंतर जसे मोठ्या मंगळसूत्रांचे प्रकार पाहायला मिळतात. तसेच छोट्या मंगळसुत्रांचे प्रकारही खूप असतात. पण गेल्या काही काळापासून ब्रेसलेट मंगळसूत्रांचा ट्रेंड सुरू झाला आहे. ही मंगळसूत्र तुम्हाला हातात घालता येतात.

या मंगळसूत्रांमध्ये विविध प्रकार बघायला मिळतात. सोनं, डायमंड प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात ती मिळत आहेत.

काही काळापूर्वी शिल्पा शेट्टीच्या ब्रेसलेट मंगळसूत्राची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर अनेकींनी हा ट्रेंड फॉलो केला.

जीन्स किंवा कुठल्याही वेस्टर्न कपड्यांवर हे मंगळसूत्र अशाप्रकारे तुम्ही कॅरी करू शकता, अनेकजणी फक्त आवड म्हणून या प्रकाराकडे पाहात आहेत.

सोन्याचे असे हातातले मंगळसूत्र खूप लोकप्रिय आहे. याचे विविध डिझाईन्स पाहायला मिळतात.

सिल्व्हर आणि डायमंड एकत्र करून केलेले हे मंगळसूत्र दिसायला आकर्षक दिसते.

या प्रकारात तुम्ही तुमच्या नावाच्या आद्याक्षराचा उपयोग करून तसे कॅरी करू शकता. हा लूक एकदम वेगळा वाटेल.

डायमंडमध्ये यात खूप प्रकार पाहायला मिळत आहेत. ऑनलाईन खरेदी करायची असेल तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com