

Diwali 2024 Lights and Fireworks: लहान मुलांसाठी दिवाळी हा सण खुप कास असतो. कारण या दिवशी फटाके फोडायला मिळतात. अनेक मुले दिवाळीपूर्वीच फटाके खरेदी करतात. तसेच दिवाळी सण फटाक्यांशिवाय अपूर्णच आहे. पण काही छोट्या चुकांमुळे फटाके फोडतांना मुलांना दूखापत होऊ शकते. अनेक लोक फटाक्यांमुळे जळालेल्या भागावर बर्फ किंवा टूथपेस्ट लावतात. पण हे उपाय त्वचेसाठी हानिकारक असू शकतात. तुम्ही पुढील उपाय करून करू शकता.