
Holi 2023 : होळीसाठी टिपिकल फोटोज नको; ट्राय करा या हटक्या कपल पोज...
Holi Couple Photoshoot : आज सगळे धूळवड खेळणार आहेत; ही धूळवड आपल्या पार्टनरसोबत सेलिब्रेट करण्याच्या प्लॅनमध्ये आहात? मग यावरती फोटो तर हवेच. पण त्याच त्याच टिपिकल पोज करु नका; काहीतरी हटके फोटो ट्राय करा ज्यात फक्त तुम्ही दोघे आणि तुमच्या प्रेमाचे रंग असतील.

Holi Couple Photoshoot
जर तुम्हाला काही ट्रेडीशनल ट्राय करायचं असेल तर हा फोटो बेस्ट आहे, फक्त यासाठी तुम्हाला तुमच्या मित्रांची जराशी मदत घ्यावी लागेल, त्यांना अजूबाजूने रंग फेकायला सांगा आणि पोज देऊन उभे रहा.

Holi Couple Photoshoot
नेहमीच सगळ्या ग्रुपसोबत होळी खेळायची गरजेच नाहीये, काही मोमेंट तुमच्या दोघांच्याही खास असू शकतात. तुम्ही दोघेच शहराच्या एखाद्या टेकडीवर जाऊन छान होळी सेलिब्रेट करत फोटोज काढू शकतात.

Holi Couple Photoshoot
आपले आवडते रंग एकमेकांना लावा आणि मागे प्लेन बॅकग्राऊंड असलेल्या जागी उभे रहा आणि एकमेकांकडे बघत छान स्माइल द्या. आता कोणत्याही फोटोशॉप अॅडमध्ये जाऊन आपला फोटो एडिट करा आणि पोस्ट करा.

Holi Couple Photoshoot
या फोटोसाठी जरा तुम्हाला जास्त रंगाने खेळावं लागेल आणि तुमचे केस खूप खराब होणार आहेत. पण ठिके जरासे डाग ठिके ना. दोघांच्या डोक्यावर रंग टाका आणि एकमेकांचे केस झटका, त्याक्षणी पटकन फोटो काढा.

Holi Couple Photoshoot
जर तुम्हीही कूल कपलमध्ये येतात तर हा फोटो तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुमच्या पार्टनरला आपल्या खांद्यावर उचला आणि डोळ्यांना चश्मा लावा आणि छान पोज देत फोटो काढा.