Fact Check : आत्मा दिसल्यावर कुत्रे रडतात, हे खरं आहे का?

तुम्हाला माहिती आहे का कुत्रे मोठमोठ्याने का भूंकतात किंवा ओरडतात?
Fact Check
Fact Checksakal

Fact Check : अनेकदा तुम्ही बघितलं असेल की कुत्रे हे जोरजोराने विचित्र आवाज काढत ओरडत असतात किंवा भूंकत असतात. कुत्र्यांच्या या कृती जरा विचित्र करणाऱ्या असतात पण तुम्हाला माहिती आहे का कुत्रे मोठमोठ्याने का भूंकतात किंवा ओरडतात? आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत. (Fact Check why dog crying at night read story)

कुत्र्याच्या भूंकण्यावरुन किंवा ओरडण्यावरुन बऱ्याच समजुती आहे. कोणी म्हणतात की कुत्र्याला आत्मा दिसते त्यामुळे कुत्रे ओरडतात तर कुणी म्हणतात जेव्हा कोणी देवाघरी जाणार असेल तेव्हा असं होतं. त्यामुळे कुत्र्याचं ओरडणं किंवा अति भूंकणे चांगले मानले जात नाही. अशुभ मानले जाते.

एक समजूत अशीही आहे की जर घरातील पाळीव कुत्रा रडू लागला किंवा त्याच्या डोळ्यातून अश्रू येत असतील तर समजून जायचे की घरात मोठे संकट येणार आहे.

Fact Check
Hindu Marriage Rituals : लग्नापूर्वी नवरा नवरीला हळद का लावली जाते?

यामागील वैज्ञानिक कारण काय?

कुत्रे हे तेव्हाच जोरजोराने ओरडत किंवा भूंकत असतात जेव्हा त्यांना त्यांच्या साथीदारांना त्यांचं लोकेशन सांगायचं असतं.

अनेकदा ओरडून किंवा रडून कुत्रे आपल्या भावना व्यक्त करतात. कुत्र्याला कुठे वेदना होत असतील तर तो रात्री रडायला लागतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com