General Knowledge : दररोज वापरणाऱ्या मोबाईलचा फुल फॉर्म तुम्हाला माहितेय? | Full Form Of Mobile | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

General Knowledge

General Knowledge : दररोज वापरणाऱ्या मोबाईलचा फुल फॉर्म तुम्हाला माहितेय?

General Knowledge : मोबाईल हा प्रत्येकाच्या जीव्हाळ्याचा विषय आहे. असा क्वचितच कोणी असेल की ज्याच्याजवळ मोबाईल नाही. प्रत्येकाच्या सवयीचा आणि रोजच्या आयुष्याचा भाग झालेल्या मोबाईलविषयी आपल्याला कितपत माहिती आहे?

तुम्हाला माहिती आहे का मोबाईल हा एक शॉर्ट वर्ड आहे आणि त्याचाही फुल फॉर्म आहे? चला तर जाणून घेऊया मोबाईलचा फुल फॉर्म काय आहे? (General Knowledge do you know full form of mobile read story )

मोबाईल या शब्दाला फुल फॉर्म आहे, हे क्वचितच काही लोकांना माहिती असेल. त्यामुळे मोबाईलचा काय फुल फॉर्म आहे, हे ९९ टक्के लोकांना माहिती नसेल. आज आपण त्या विषयी जाणून घेणार आहोत.

मोबाईलचा फुल फॉर्म हा "Modified Operation Byte Integration Limited Energy" असा आहे. यालाच आपण शॉर्ट फॉर्ममध्ये मोबाईल म्हणतो.

"Modified Operation Byte Integration Limited Energy" हा मोठा फुल फॉर्म बोलायला किंवा लिहायला अवघड जातं त्यामुळे अनेकजण मोबाईल हा शॉर्ट फॉर्म वापरतात.

मोबाईलवर आपण सर्वाधिक वेळ घालवतो मात्र आपल्यापैकी अनेकांना मोबाईलचा फुल फॉर्मही माहिती नाही. मोबाईल ही हल्ली प्रत्येकाच्या गरजेची वस्तू झाली. मोबाईल शिवाय कुणीही पाच मिनिटेही राहू शकत नाही. त्याच मोबाईलविषयी आपल्याला डिटेल्स माहिती असणे आवश्यक आहे

टॅग्स :mobileMobile Phone