Holi 2023 : यंदा होळीला तुमच्या खास लोकांना पाठवा हे खास संदेश, नातं आणखी घट्ट होईलl holi 2023 this holi send these special wishes to your loved once on whatsapp | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Holi 2023

Holi 2023 : यंदा होळीला तुमच्या खास लोकांना पाठवा हे खास संदेश, नातं आणखी घट्ट होईल

Holi 2023 : होळी हा रंग आनंदाचा आणि उत्साहाचा. काही जण यावेळी रंग उधळत होळीचा आनंद घेतात तर काही जण त्यांच्या मित्रमंडळींना आणि आप्तस्वकियांना मेसेज पाठवण्यातच समाधान मानतात. यंदाची होळी आणखी खास बनवण्यासाठी तुमच्या खास लोकांना हे खास संदेश नक्की पाठवा.

जुने असो किंवा नवीन तुमच्या सगळ्या मित्रमंडळींना तुमच्या नात्याची आठवण देण्यासाठी आज हे खास मेसेज पाठवत त्यांच्याशी असलेले तुमचे नाते आणखी घट्ट करा.

1) होळीच्या पवित्र अग्निमध्ये,

निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,

आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य आणि शांती नांदो.

होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

2) सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो,

होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नाश होवो !

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

3) मत्सर, द्वेष, मतभेद विसरू

प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू…

अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,

आली होळी आली रे…

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

4) तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना

आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा.

होळीचा आनंद साजरा करा!

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

5) खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी, रंगामध्ये रंगून जाण्याआधी,

होळीच्या रंगामध्ये हरवून जाण्याआधी, पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,

तुम्हाला माझ्या परिवारातर्फे, होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

काही हिंदी संदेश

1) रंगों की वर्षा गुलाल की फुहार,
सूरज की किरणों खुशियों की बौछार,
चंदन की खुशबू अपनों का प्यार,
मुबारक हो आपको होली का त्यौहार

2) सब रंगों को मिला कर पानी में,
सतरंगी नदियां बहाई है
कर देंगे सबके चेहरों को लाल
होली की ऐसी खुमारी छाई है
हैप्पी होली

3) दिलों को मिलाने का मौसम है 
दूरियां मिटाने का मौसम है 
होली का त्यौहार ही ऐसा है
रंगों में डूब जाने का मौसम है

4) बदरी छाई है फागुन की, 
फिर हुड़दंग मचाएंगे 
एक रंग में सबको रंगकर 
फिर से होली मनाएंगे (message)

5) हाथों में रंग लिए, 
दिल में उमंग लिए
मन में खुशियां लिए, 
अपनों को संग लिए
रंगों का खुमार लिए
चलो रंगो वाला त्यौहार मनाएं
हैप्पी होली (Holi)