जगण्याचा भरभरून आस्वाद

आई आपल्यासाठी अनमोल आहे. तिच्या प्रेमाने, कष्टाने आणि संस्काराने आपण घडतो. आईशी असलेले नातेच जीवनातील सर्वात मोठे वरदान आहे.
A Mother’s Love: The Strongest Bond of All
A Mother’s Love: The Strongest Bond of AllSakal
Updated on

क्षिती जोग

आपण जन्माला येण्यापूर्वीच आईनं आपल्यासाठी खूप खस्ता खाल्लेल्या असतात. तुम्ही या जगात तिच्यामुळेच असता. त्यामुळे आई प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची आहे. आईवर माझं खूप प्रेम आहे. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. सगळ्यात जास्त मी तिच्यावर प्रेम करते, तिच्याशीच भांडते आणि सगळ्यात जास्त मला तिचीच आठवण येते. माणूस म्हणून माझ्यामध्ये जे काही चांगलं आहे, ते सगळं आईकडूनच मला आलेलं आहे. त्यामुळे माझ्यासाठी आई सगळ्याच बाबतीत महत्त्वाची आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com