
अपर्णा होशिंग/ शिवाली परब
चित्रपटसृष्टीत सहकार्याने काम करताना मैत्रीचे अनोखे धागे निर्माण होतात. अशाच एका सुंदर नात्याची कथा म्हणजे अभिनेत्री शिवाली परब आणि दिग्दर्शिका-निर्माती अपर्णा होशिंग यांची मैत्री. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘मंगला’ या चित्रपटाच्या निमित्ताने या दोघींमध्ये मैत्रीचे सूर जुळले.