छान दिसायचंय? मग हे वाचा! 

मौसमी नगरकर
बुधवार, 1 जानेवारी 2020

मोबाईलच्या जगात व्यक्तीमत्त्वाच्या व्याख्याच बदलल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवैशिष्ट्ये असतात कारण ते वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीमधून आलेले असतात. ‘तो/ती किती छान दिसतो/दिसते,’अशा वेळी मनात एखाद्या अभिनेत्याची किंवा सोशल मीडियावरील व्यक्तीची प्रतिमा येते, तेव्हा तुम्ही व्यक्तीच्या दिसण्याला अधिक प्राधान्य देता. प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तीची प्रतिमा मनात तयार होताना त्या व्यक्तीच्या वागण्याला आणि दृष्टिकोनाला तुम्ही महत्त्व देता. व्यक्तिमत्त्वाला शारीरिक आणि मानसिक असे पैलू असतात.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image result for super model

  • व्यक्तिमत्त्वाची व्याख्या : भावनिक आणि मानसिक क्षमता सर्वप्रथम येते. त्या दृष्टिने योग्य कृती असावी.
  • तंदुरुस्ती : शरीरातील केवळ स्नायूंचा विचार नको, तर लवचिकताही तितकीच महत्त्वाची.
  • बसण्याची किंवा उभे राहण्याची पद्धत : मणक्याच्या आरोग्यावर शारीरिक स्थिती अवलंबून असते.
  • वागण्या-बोलण्याची पद्धत : तुम्ही सकारात्मक की नकारात्मक यावर तुमचा दृष्टिकोन आणि संवादशैली ठरते. 

Image result for super model

अशा प्रत्येक पैलूने तुमचे व्यक्तिमत्त्व तयार होते. प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे. वेदनामुक्त आणि तंदुरुस्त शरीरासाठी सकारात्मक विचार करा. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. स्वत:ला अपग्रेड करण्यासाठी हे सदर वाचत राहा.

(लेखिका माजी फॅशन मॉडेल आणि एचआर क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या फिटनेस स्टुडिओ चालवतात.) 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: moushumi nagarkar writes about how to be a good looking person