Holi 2023 : अशी करा आपल्या छोटूंची धूळवड साजरी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Holi Photoshoot Ideas for Child

Holi 2023 : अशी करा आपल्या छोटूंची धूळवड साजरी...

Holi Photoshoot Ideas for Child : रंग खेळण्याची मजा जर कोणाला येत असेल तर ती आपल्या घरातल्या छोट्या मुलांना. वर्षभर पाणी खेळू नको रे, म्हणून ओरडणारी आई होळीच्या दिवशी काहीही बोलत नाही, उलट छान मस्ती करु देते, अशात आपल्या छोटूंचे फोटो नाही काढणार? हे आहेत काही बेस्ट फोटो आयडिया...

Holi Photoshoot Ideas for Child

Holi Photoshoot Ideas for Child

बाळ लहान आहे? आणि रंग चेहऱ्याला लावण्याची भीती वाटते? मग ही आयडिया बेस्ट आहे, कागदाने बनवलेल्या पिचकाऱ्या आणि रंगबेरंगी फुले बनवा वाट्यांमध्ये होळीचे रंग ठेवा आणि त्याचा एक चौकोन तयार करा आणि बाळाला बाजूला ठेवा म्हणजे त्याला रंग लागणार नाही.

Holi Photoshoot Ideas for Child

Holi Photoshoot Ideas for Child

जर तुम्हाला थोडी सुद्धा रंगाची रिस्क घेयची नसेल तर ही आयडिया परफेक्ट आहे. मुलांच्या खेळण्यांनी अशी डिझाईन बनवून त्यांचे फोटो तुम्ही काढू शकतात.

Holi Photoshoot Ideas for Child

Holi Photoshoot Ideas for Child

जर तुमच्याकडे छान गवत असेल तर हे फोटोशूट परफेक्ट आहे. एका बाजूला बाळाला बसावं आणि टपमध्ये किंवा बादलीमध्ये काही फुगे ठेवा आणि मागे हॅप्पी होलीचा टॅग लावा.

Holi Photoshoot Ideas for Child

Holi Photoshoot Ideas for Child

जर तुम्हाला होळी थीम न करता नॉर्मल फोटो काढायचे असतील तर ही आयडिया परफेक्ट आहे. आपल्या बाळाच्या हातावर ईको फ्रेंडली रंग लावा आणि फक्त छान हसायला लावा, बहुदा याहून गोड फोटो कोणता असूच शकत नाही.