Pumpkin Curry Recipe : भोपळ्याचं नाव ऐकल्यावर नाकं मुरडणारे लोकही हिच भाजी कर म्हणतील! | Pumpkin Curry Recipe : make spicy pumpkin curry in minutes | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pumpkin Curry Recipe

Pumpkin Curry Recipe : भोपळ्याचं नाव ऐकल्यावर नाकं मुरडणारे लोकही हिच भाजी कर म्हणतील!

Pumpkin Curry Recipe : निसर्गात आपल्यासाठी मिळणारी प्रत्येक गोष्ट आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यातील बऱ्याचशा गोष्टी आपण खातो. पण शहरात त्या गोष्टी मिळत नाहीत. आता लाल भोपळ्याचंच घ्या ना. लाल भोपळा खाणं तसं क्वचितच होतं. कधीतरी घारगे नाहीतर पुऱ्याच खाल्या जातात.

लाल भोपळा खाणं आपल्यासाठी फायदेशीर आहे. याचे कारण म्हणजे लाल भोपळ्यात असलेले गुणधर्म त्याला स्पेशल बनवतात. तुम्हाला एखादी गोष्ट खाऊन वजन कमी करायचं असेल तर भोपळा तुम्हाला मदत करतो. सतत आजारी पडणाऱ्या व्यक्तीला प्रतिकारशक्ती वाढवायची असते. ते कामही लाल भोपळा करतो.

लाल भोपळा खाण्याने आपल्याला महत्त्वाचे असे तीन फायदे होतात

वजन कमी करणं – अनेकजण असे आहेत जे वाढत्या वजनानं त्रस्त असतात. असे लोक भोपळ्याची भाजी खाऊ शकतात. भोपळ्यात कमी कॅलरीज असतात. याशिवाय यात फायबरचं प्रमाणंही जास्त असतं. त्यामुळं शरीरातील फॅट्स कमी होतात आणि भुकेवर नियंत्रण राहतं.

पचनक्रिया सुधारते – भोपळ्याचं नियमित सेवन केलं तर शरीरातील फायबरची क्षमता 11 टक्क्यांनी वाढते. त्यामुळं पचनमार्गात येणारे अडथळे दूर होतात. तसंच बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते – भोपळ्यात व्हिटॅमिन ए, ई, सी सोबतच आयर्नचा मुबलक साठा असतो. त्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

फायद्याचं असलं तरी रोज भोपळा खाणं शक्य होत नाही. त्यामुळेच केवळ घारगे नाहीतर त्याची चटपटीत भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहुयात.

आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत भोपळ्याच्या भाजीची रेसिपी. काहींना आवडत नाही पण वेगळ्या प्रकारे भोपळ्याची भाजी केली तर जेवणाला खूप चव येते. याला पेठेची भाजी असेही म्हणतात. ही रेसिपी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये फेमस आहे.

साहित्य: भोपळा – २५० ग्रॅम, तेल – ४-५ चमचे, तमालपत्र – १ पिस, लवंगा – ४ पीस, काळी मिरी – ४ पीस, दालचिनी - 1 पीस, हिंग - चिमूटभर, जिरे - 1 टीस्पून, आले चिरून - 1 तुकडा हिरवी मिरची चिरलेली - 2 तुकडे, हळद - 1/4 टीस्पून, लाल तिखट - 1 टीस्पून, धने पावडर - 2 टीस्पून, गरम मसाला - 1 टीस्पून, चवीनुसार मीठ, आमचूर पावडर - 1 चमचे, साखर- 2 टेबलस्पून, कसूरी मेथी, कोथिंबीरची पाने.

भोपळ्याची भाजी करण्याची कृती

सर्व प्रथम तेल गरम करा, तमालपत्र, लवंगा, काळी मिरी, दालचिनी, हिंग, जिरे, आले आणि हिरवी मिरची घालून 10-20 सेकंद शिजवा. काही मिनिटांत मसालेदार भोपळ्याची करी बनवा. त्यानंतर हळद, धने पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट घालून मिक्स करा आणि काही मिनिटांत मसालेदार भोपळ्याची करी बनवा.

या नंतर कुकरमध्ये भोपळा टाका आणि मिक्स करा आणि काही मिनिटांत मसालेदार भोपळा करी बनवा. त्यानंतर त्यात मीठ आणि आमचूर पूड टाका आणि मिक्स करा आणि काही मिनिटांत मसालेदार भोपळ्याची करी बनवा. नंतर त्यात 1/4 कप पाणी घालून मिक्स करा आणि काही मिनिटांत मसालेदार भोपळ्याची करी बनवा.

त्यानंतर कुकर झाकून 5 शिट्ट्या सोडा आणि काही मिनिटांत मसालेदार भोपळ्याची करी बनवा. नंतर ५ शिट्ट्या झाल्यावर चमच्याने भोपळा मॅश करून त्यात ठेचलेली मेथीची पाने टाकून काही मिनिटांत मसालेदार भोपळ्याची करी बनवा. नंतर त्यात साखर घालून मिक्स करा आणि काही मिनिटांत मसालेदार भोपळ्याची करी बनवा.

त्यानंतर कोथिंबीर टाका आणि नीट मिसळा आणि एका भांड्यात काढा आणि काही मिनिटांत मसालेदार भोपळ्याची करी बनवा. आमची भोपळ्याची रेसिपी बनवल्यानंतर काही मिनिटांत मसालेदार भोपळ्याची करी बनवा.