Relationship Tips : तूमचा जोडीदार आहे का इमोशनली स्ट्राँग? कसे ओळखाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Relationship Tips

Relationship Tips : तूमचा जोडीदार आहे का इमोशनली स्ट्राँग? कसे ओळखाल

नाती जशी प्रेमावर अवलंबून असतात. तशी ती भावनांवरही अवलंबलेली असतात. कारण, एकमेकांबद्दलच्या भवनाच तूमचे प्रेम आणि नाते टिकवून ठेवतात. त्यामूळे भावना महत्त्वाच्या असतात. पण काहीवेळा जोडीदार त्यांच्या भावनांचा अतिरेक तूमच्यावर करत असतो.त्यामूळे त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.

अनेकदा अतिशय भावनिक लोकांसोबत आयुष्य व्यतीत करणं अवघड होऊन बसतं. असे लोक बहुतेक गोष्टी नकारात्मक पद्धतीने घेतात. आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय असं त्यांना नेहमी वाटतं. त्यामुळे त्यांच्या नात्यातही दुरावा निर्माण होतो.

इमोशलन पार्टनरला त्याची स्पेस जरूर द्या

इमोशलन पार्टनरला त्याची स्पेस जरूर द्या

काहीवेळा तूमच तूम्हालाच समजत नाही की तूम्हाला नक्की काय वाटत असते. त्यामूळे तूमच्या भावना समजून घेणारा जोडीदार तूम्हाला हवा असतो. तसा जोडीदार तूम्हाला मिळाला आहे का? हे कसं ओळखायचं हा प्रश्न तूम्हाला पडला असेल. तर याच उत्तर आज पाहुयात.          

जेव्हा एखाद्या गोष्टीवरून तूम्ही बोलत असाल तेव्हा जोडीदाराची बाजू ऐकून भावनिक न होता नाही. तर, उलट तो तूम्हाला प्रॅक्टीकल गोष्टी समजावून सांगतो.  

जेव्हा तूम्हाला रडू येत असेल. किंवा नाराज असाल तेव्हा तूमचा पार्टनरला स्पेस द्या. त्यामूळे तो काही वेळ एकांतात घालवू शकतो.ज्यामूळे अनेक प्रॉब्लेम्स संपतील.

जेव्हा तूम्ही नाराज असाल. किंवा जोडीदार एखाद्या संकटात असताना ते तूमच्यासाठी कायम हजर असतात. ते खूप संवेदनशील आहात किंवा तूम्ही फक्त गरजेपूरतेच त्यांचा उपयोग करत आहात असे बोलून त्यांना चुकीचे ठरवू नका.

एखाद्या गोष्टीवरून जोडीदार दुखावला गेला. तर, त्याची तूमची माफी मागा. त्यांच मन सांभाळायचा प्रयत्न करा. जोडीदारासोबत असताना तूम्हाला चांगले वाटत असेल. तर तूमची भावना ते समजून घेतात.