TV presenter shocking answer how many dates after is it appropriate to have physical Relation
TV presenter shocking answer how many dates after is it appropriate to have physical Relation

किती डेटवर गेल्यानंतर लैंगिक संबध ठेवणे योग्य? टिव्ही प्रेजेंटरचे धक्कादायक उत्तर

किती डेटनंतर एखादयासोबत शारीरिक संबंध ठेवणे योग्य आहे? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकासाठी वेगळे आहे.
Summary

किती डेटनंतर एखादयासोबत शारीरिक संबंध ठेवणे योग्य आहे? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकासाठी वेगळे आहे.

किती दिवस एखाद्या रिलेशनमध्ये राहिल्यानंतर लैंगिक संबध ठेवणे योग्य आहे? या प्रश्नाचे नक्की कोणतीही निश्चित उत्तर नाही पण ब्रिटीश टिव्ही प्रेजेंटर एलिरा जॉनसन (British Presenter Ulrika Jonsson) यांचे मत आहे की, ''पहिल्या डेटवरच(First Date) सर्व मर्यादा ओलांडल्या पाहिजेत.'' एका मिडिया आउलटेटसोबत बोलताना त्यांनी सांगितले की, 'पहिल्या डेटवर लैंगिक संबध ठेवण्याची सर्वात योग्य वेळ आहे.'' त्या म्हणाल्या की, ''एक चांगली डेट काय आहे? जे लैंगिक संबधानंतर संपून जाते.'' (TV presenter shocking answer how many dates after is it appropriate to have physical Relation)

TV presenter shocking answer how many dates after is it appropriate to have physical Relation
Male Infertility : पुरुष वंध्यत्व म्हणजे काय? काय आहेत लक्षणे, उपाय

शार्लेट यॉर्कटे ३ डेट करण्याचे नियम

साधारणत: पहिल्या डेटवर लैंगिक संबधासाठी कमी महिला तयार असतात. त्याशिवाय त्या, फेमस टिव्ही सीरीज 'सेक्स अन्ड द सिटी'(Sex and the City)मधील शार्लेट यॉर्कटे तीन डेटिंगच्या नियामांचे पालन करतात त्यानुसार, तिसऱ्या डेटवर लैंगिक संबध ठेवण्याची योग्य वेळ असते. ही सीरिजमध्ये क्सिस्टिन डेविस (Kristin Davis)शार्लेटचे पात्र साकार केले आहे. पण मागील काही दिवासांपासून महिलांच्या विचारांमध्ये बदल झाला आहे, पण तरीही पहिल्या भेटील लैंगिक संबध ठेवण्यासाठी महिला अजूनही कचरतात.

सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे

काही वर्षांपूर्वी केलेल्या YouGov सर्वेक्षणात, "'पाचपैकी एकाने पहिल्या डेटवर लैंगिक संबध ठेवल्याची कबुली दिली होती.'' सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, ''सुमारे 28 टक्के पुरुषांनी पहिल्या डेटवर संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती, तर केवळ 7% महिला इच्छुक होत्या. ''सर्वेक्षणात असेही समोर आले आहे की,''सुमारे 12 टक्के लोक तीन डेटचा नियम पाळतात आणि 15 टक्के लोक एकमेकांच्या प्रेमात पडेपर्यंत लैंगिक संबधासाठी थांबणे पसंत करतात. केवळ 5% लोकांनी सांगितले की, ते लग्नानंतर याबाबत विचार करतील.''

TV presenter shocking answer how many dates after is it appropriate to have physical Relation
बायकोने नवऱ्याच्या नकळत त्याचा फोन बघणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

डेटिंग कोच काय म्हणतात?

डेटिंग कोच हेली क्विन एलरिका जॉन्सनच्या लैंगिक संबधाच्या सिद्धांतापेक्षा वेगळा विचार करतात. त्या म्हणाला, "ही एक, दोन किंवा 10 डेटचा प्रश्न नाही, ही बाब आहे की तुम्हाला दुसर्‍या व्यक्तीसोबतच्या नात्यात केव्हा सहजता (Comfortable)वाटते." ते पुढे म्हणाले की, '''फिजिकल इंटिमेसीसाठी कोणतेही नियम नाहीत आणि जर कोणी तुमच्या इच्छेविरुद्ध घाई करत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.'' क्विनने सांगितले की, "एखाद्या व्यक्तीसोबत लैंगिक संबध हा वैयक्तिक निर्णय आहे आणि तो कोणत्याही नियमांवर आधारित असू शकत नाही.

'थोडी वाट पाहणे चांगले'

डेटिंग कोचने सांगितले की, 'लैंगिक संबधाच्याबाबतीत थोडे थांबणे चांगले आहे, कारण तुम्हाला एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळते. पण, जर दोघेही कॅज्युअल डेटिंगचा आनंद घेत असतील तर प्रतीक्षा करण्यात काही अर्थ नाही.''

क्विन म्हणाली, ''तुम्हाला कोणाशी तरी संबंध ठेवायचे असतील आणि तसे न केल्यास तुम्हाला त्रास होईल, तर शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी प्रतीक्षा करणे चांगले. एकमेकांना समजून घ्या आणि जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा पुढे जा."'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com