सांगली - इस्लामपूर वाघवाडी फाटा येथे प्रतिक पेट्रोल पंपजवळ दुधाचा टँकर आणि मोटरसायकलचा अपघात. अपघातामध्ये पोलीस हवालदाराचा मृत्यू. अजय सुतार असे त्यांचे नाव.

News Item ID: 
558-live_feeds-1557394714
Cover Image: