सांगली व कोल्हापुरातील पुरस्थिती आणि विधानसभा निवडणुका यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता 30 सप्टेंबरएवजी 30 नोव्हेंबरनंतर महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या निवडणूका होतील.

News Item ID: 
599-live_feeds-1565841368
Cover Image: