सातारा : कोयना धरणात आज (गुरुवार) 104.60 टीएमसी (99.38%) पाणीसाठा आहे. पाणीसाठा 105.25 टीएमसी (100%) होताच पाण्याची आवक पाहून कोयना नदी पात्रात कधीही पायथा विजगृह व रेडियाल गेट मधून विसर्ग सोडावा लागेल असे कळविण्यात आले आहे..

News Item ID: 
599-live_feeds-1600316899-awsecm-686
Cover Image: