भारताच्या औषध नियामक मंडळाने डॉ. रेड्डी प्रयोगशाळेला रशियाच्या कोरोना लशीची चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ''स्पुटनिक 5'' लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या भारतात पार पडणार आहेत.

News Item ID: 
599-live_feeds-1602943256-awsecm-205
Cover Image: