पाटणा : बिहार निवडणुकीत भाजपच्या प्रचाराची महत्त्वाची धुरा सांभाळणारे, देवेंद्र फडणवीस यांनी निकालाविषयी एक भाकीत सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजपलाच नव्हे, मित्र पक्षांनाही फायदा होईल, असं फडवणीस म्हणाले.

News Item ID: 
599-live_feeds-1603020897-awsecm-803
Cover Image: