Live Marathi Breaking News Update

लाईव्ह अपडेट्स

दोन दिवासाचे अधिवेशन आम्हाला मान्य नाही; देवेंद्र फडणवीस
Thursday, 3 December 2020
एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी डिसेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत कोविड-19 लशीच्या वापराला मंजूरी मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे
Thursday, 3 December 2020
हिवाळी अधिवेशन 2 आठवडे झाले पाहिजे : देवेंद्र फडणवीस
Thursday, 3 December 2020
हिवाळी अधिवेशन नागपुर ऐवजी मुंबई होणार; हे आम्हाला मान्य नाही; देवेंद्र फडणवीस
Thursday, 3 December 2020
Pune Graduate Election Live Update : पुणे शिक्षक मतदार संघातून अरुण लाड आघाडीवर
Thursday, 3 December 2020
Pune Graduate Election Live Update : पुणे शिक्षक मतदार संघातून जयंत आसगावकर आघाडीवर
Thursday, 3 December 2020
औरंगाबाद | मराठवाडा निवडणुकीच्या पोस्टल मतमोजणीला सुरूवात झाली आहे. ही एकूण १२४८ मते असून त्यातील १७५ अवैध ठरली आहेत.आता एक हजार ७३ मतांजी मोजणी सुरु आहे.
Thursday, 3 December 2020
शिरोमणी अकाली दल प्रमुख आणि राज्यसभा खासदार सुखदेव सिंग धिंडसा यांनी कृषी कायद्यांविरोधात आपला पद्मभूषण पुरस्कार परत केला
Thursday, 3 December 2020
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी जनआंदाेलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी सातारा जिल्हा काॅंग्रेसच्यावतीने साता-यात आंदाेलन करण्यात आले.
Thursday, 3 December 2020
आष्टी (जि.बीड) तालुक्यातील सोलेवाडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला आहे.
Thursday, 3 December 2020
पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी पद्मविभूषण पुरस्कार केला परत, केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप
Thursday, 3 December 2020
औरंगाबाद शहरामधील कैसार कॉलनीतील पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडियाच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे.
Thursday, 3 December 2020
अभिनेता रजनीकांत जानेवारीमध्ये नवा राजकीय पक्ष स्थापन करणार, 31 डिसेंबरला होणार घोषणा
Thursday, 3 December 2020
आरबीआयचा मोठा निर्णय, नवीन क्रेडिट कार्ड देण्यास एचडीएफसीला मनाई
Thursday, 3 December 2020
पुणे : मोर्चा पुढे नेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली; समीर भुजबल पोलिसांच्या ताब्यात
Thursday, 3 December 2020
पुण्यात आरक्षणासह विविध मागण्यांसाठी शनिवारवाड्यासमोर ओबीसी मोर्चाला सुरवात
Thursday, 3 December 2020
#CycloneBurevi: NDRF च्या 26 तुकड्या केरळ आणि तामिळनाडूमध्ये तैनात
Thursday, 3 December 2020
Corona Updates: देशातील कोरोना बाधितांचा आकडा 95 लाखांच्या वर
Thursday, 3 December 2020

#OpenSpace

नवी दिल्ली Farmers Protests- कृषी कायद्यासंदर्भात गुरुवारी केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर शुक्रवारी शेतकरी संघटनांनी आपसात...

नवी दिल्ली- मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारने दाखल केलेल्या अर्जावरील सुनावणीची तारीख ठरली आहे. सुप्रिम कोर्टाने दिलेली स्थगिती...

पुणे- मतदानाची वाढलेली टक्केवारी, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे बळ आणि शिक्षकांनी केलेले एकगठ्ठा मतदान...