Live Marathi Breaking News Update

लाईव्ह अपडेट्स

पूर्व-पश्‍चिम सीमेवर 'तरंगत्या ठाण्यांना' मंजुरी
शुक्रवार, 22 जुलै 2016
नवी दिल्ली: एकापेक्षा अधिक 'केबिन बॅग'साठी आता 'जेट एअरवेज' प्रत्येकी ९०० रुपये अतिरिक्त शुल्क आकारणार.
गुरुवार, 14 जुलै 2016
चेन्नई : आयआयटी-मद्रासमध्ये काल (बुधवार) एकाच दिवशी दोन आत्महत्या.
गुरुवार, 14 जुलै 2016
इस्लामाबाद: ट्विटरने बंद केले दहशतवादी हाफीज सईदचे अकाऊंट.
गुरुवार, 14 जुलै 2016
नवी दिल्ली: पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर वेंकय्या नायडू यांनी 'जीएसटी' विधेयकासंदर्भात कॉंग्रेसच्या गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांच्याशी चर्चा केली.
गुरुवार, 14 जुलै 2016
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात २९ जुलै रोजी देशव्यापी बंद पुकारण्याचा बॅंक कर्मचारी संघटनेचा इशारा.
बुधवार, 13 जुलै 2016
पुरात वाहून गेलेले दहा प्रवासी बचावले
बुधवार, 13 जुलै 2016
पावसाचा जोर ओसरला; मुुठा नदीतील विसर्गात कपात
बुधवार, 13 जुलै 2016
हडपसरमध्ये 45 दुचाकींचे सीट कव्हर्स फाडले
बुधवार, 13 जुलै 2016
नवी दिल्ली: येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रातही मंत्रिमंडळाचा विस्तार होणार.
सोमवार, 4 जुलै 2016
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता होणार.
सोमवार, 4 जुलै 2016
अखेर प्रियांका गांधी मैदानात उतरल्या
सोमवार, 4 जुलै 2016
बनावट ज्येष्ठांना यापुढे एसटीचा चाप
सोमवार, 4 जुलै 2016
ग्राहकांची फसवणूक केल्यास बिल्डर गजाआड
सोमवार, 4 जुलै 2016
केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या होणार विस्तार
सोमवार, 4 जुलै 2016
नव्या पिढीसाठी झाडे लावा- जॅकी श्रॉफ
शुक्रवार, 1 जुलै 2016
आझम खानने अभियंत्याला कानाखाली मारली
गुरुवार, 30 जून 2016
भारतीयांचे स्विस बॅंकांतील काळे धन घटले...
गुरुवार, 30 जून 2016

#OpenSpace

मिनियापोलिस : कोरोनाच्या संसर्गाशी झुंज देणाऱ्या अमेरिकेत आता आंदोलनाचा भडका उडाला असून जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा...

मेक्सिको सिटी : कोणत्याही परिस्थितीत आपल्या व्यवसाय वाढीसाठी जो शक्कल लढवतो, तोच खरा व्यवसायिक. या कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनच्या...

पुणे : महाराष्ट्र सरकारने एकीकडे जूनमध्ये शाळा सुरू करण्याचे नियोजन सुरू केले होते, मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीत...