Loksabha 2019 : भाजपमध्ये इनकमिंग सुरुच; या अभिनेत्रीचा प्रवेश

Loksabha 2019 : भाजपमध्ये इनकमिंग सुरुच; या अभिनेत्रीचा प्रवेश

नवी दिल्ली: समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आझम खान यांच्यासोबत असलेल्या वादानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्या रामपूर मतदारसंघातून आझम खान यांच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंग सुरूच असून आज समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी आज मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात जयाप्रदा भाजपमध्ये सामील झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया यावेळी जयाप्रदा यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com