Election Results : देशात कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?

गुरुवार, 23 मे 2019

कोण जिंकणार? कोणता पक्ष सरकार स्थापन करणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. कोण जिंकणार? कोणता पक्ष सरकार स्थापन करणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. आज सकाळी दहाच्या सुमारास आघाडी व पिछाडीवर असलेले उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे-

सकाळी 10.00 वाजता

 • नरेंद्र मोदी, राहुल गांधी आघाडीवर
 • रायबरेली मतदारसंघातून सोनिया गांधी आघाडीवर
 • हैदराबाद मतदार संघातून AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी पिछाडीवर
 • फतेपूर सिकरी मतदारसंघातून राज बबर हेही पिछाडीवर
 • मैनपुरीमधून मुलायम सिंह आघाडीवर
 • रामपूरमधून जया प्रदा आघाडीवर | आझम खान पिछाडीवर
 • लखनौमधून भाजप उमेदवार राजनाथ सिंह आघाडीवर
 • उत्तर प्रदेशातील भाजपच्या उमेदवार मनेका गांधी पिछाडीवर
 • वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 हजार मतांनी आघाडीवर तर भाजप अध्यक्ष गांधीनगरमधून अमित शाह 50 हजार मतांनी आघाडीवर
 • केरळमधील तिरुवनंतपूरममधून शशी थरुर पिछाडीवर
 • पंजाबमधील आनंतपूर साहिबा मतदारसंघातून मनिष तिवारी पिछाडीवर
 • कर्नाटकमधील गुलबर्गा येथून मल्लिकाअर्जून पिछाडीवर

सकाळी 9.00 वाजता

 • गुनामधून ज्योतिरादित्य शिंदे पिछाडीवर
 • वाराणसीमधून नरेंद्र मोदी तर रायबरेलीमधून सोनिया गांधींनी पुन्हा एकदा घेतली आघाडी
 • रायबरेलीमधून काँग्रेस उमेदवार सोनिया गांधी पिछाडीवर
 • वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी तब्बल 17 हजार मतांनी आघाडीवर
 • अमेठी मतदारसंघातून स्मृती इराणी आघाडीवर | राहुल गांधी तब्बल 5700 मतांनी पिछाडीवर
 • हैदराबाद मतदार संघातून AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आघाडीवर
 • बेगुसराय मतदार संघातून कन्हैया कुमार पिछाडीवर
 • वाराणसीमधून पंतप्रधान आणि भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी पिछाडीवर
 • फतेहपूरसिक्री मतदारसंघातून राज बब्बर पिछाडीवर
 • काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वायनाडमधून आघाडीवर तर अमेठीतून पिछाडीवर. अमेठीतून भाजप उमेदवार स्मृती इराणी आघाडीवर
 • रायबरेलीमधून सोनिया गांधी आघाडीवर
 • शसासाराममधून काँग्रेस उमेदवार मीरा कुमार आघाडीवर
 • गुजरातच्या गांधीनगरमधून भाजप उमेदवार अमित शाह आघाडीवर
 • भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह 3000 मतांनी आघाडीवर
 • अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष आणि उमेदवार राहुल गांधी आघाडीवर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 national leading candidates