Loksabha 2019 : राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष

Raj-Thackeray
Raj-Thackeray

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर मंगळवारी (ता.19) होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

राज ठाकरे यांनी काल एक पत्रक काढून मनसे लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले. लोकसभा निवडणुकीतून मनसेने माघार घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उद्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. त्यात राज ठाकरे कोणती घोषणा करणार किंवा कोणाला पाठिंबा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com