Loksabha Results : उस्मानाबादमध्ये शिवसेनेच्या निंबाळकरांचा विजय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

उस्मानाबाद: उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या राणा राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर विजय मिळवला आहे.

लोकसभा निकाल 2019 :
उस्मानाबाद: उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या राणा राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या जगजितसिंगावर पहिल्यापासूनच आघाडी घेतलेली पाहायला मिळाली.

दरम्यान, शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना पक्षांतर्गत बंडाळीचा सामना करावा लागला असला तरी मतदारसंघात ओम राजेनिंबाळकरांना भाजपची मिळालेली साथ निर्णायक आणि पोषक ठरलेली दिसून आली आणि त्यांचा विजय झाला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Close fight between Nimbalkar and Rana Jagjitsingh Patil in jalna constituency for Lok Sabha 2019 Election Results Election Results