Loksabha 2019 : भंडारा-गोंदियासाठी राष्ट्रवादीचे शोधकार्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

गोंदिया - पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात अद्याप एकाही पक्षाने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नकार दिल्यास दोघांची नावे चर्चेत आहेत. दुसरीकडे पोटनिवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपकडून तगड्या उमेदवाराचे शोधकार्य सुुरू आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाकडे सर्व राज्याचे लक्ष्य लागून आहे. भाजपची उमेदवार शोधमोहीम सध्या आमदार डॉ. परिणय फुके, आमदार चरण वाघमारे, माजी खासदार शिशुपाल पटले, भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे, राजेंद्र पटले, संजय कुंभलकर यांच्याभोवती फिरत असल्याचे चित्र आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election Bhandara Gondia NCP Candidate Searching Politics